अनघा अतुलचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
रंग माझा वेगळा मालिकेतून अनघा अतुलला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
सध्या ती 'शिकायला गेलो एक!' या नाटकात काम करते आहे.
अनघा अतुल सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
अनघा अतुलने नुकतेच व्हाइट शर्टमध्ये फोटोशूट केलंय. यात ती भिजलेली दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अनघाने प्रसिद्ध निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांच्या 'कोठारे व्हिजन'मध्ये मॅनेजर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.