अनघा सध्या ऑस्ट्रेलियाला फेरफटका मारताना दिसत आहे.
अनघा अतुल हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
'रंग माझा वेगळा' मालिकेमुळे अनघाला प्रसिद्धी मिळाली. काही नाटकांमध्येही ती दिसली.
सध्या अनघा शिकायला गेलो एक नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अनेक जाहिरातींमध्येही अनघा झळकली आहे.
नुकतेच अनघाने सोशल मीडियावर सिडनीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोत अनघा खूपच धमालमस्ती करताना दिसते आहे.
यावेळी तिने व्हाइट रंगाचा क्रॉप टॉप आणि लाँग स्कर्ट परिधान केलाय. त्यावर पिंक रंगाचं जॅकेटही घातलं आहे.
अनघाच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.