अमृताच्या स्टनिंग अदा!

अभिनेत्रीने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

अमृता खानविलकरने अभिनय आणि नृत्याच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

अमृताने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपले स्थान निर्माण केले आहे. तिने हिंदीत वेबसीरिज आणि सिनेमातून आपली छाप उमटविली आहे.

अमृता खानविलकर अभिनयाव्यतिरिक्त सौंदर्यामुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने ग्लॅमरस फोटोशूट केलंय.

अमृता खानविलकरने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत तिने सिल्व्हर रंगाचा वन पीस परिधान केलाय आणि त्यावर व्हाइट ब्लेझर परिधान केलाय.

अमृता खानविलकर या फोटोशूटमध्ये खूपच स्टनिंग दिसते आहे.

अमृता खानविलकरच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here