अमृता खानविलकरने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.
अमृता खानविलकर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हिंदीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
अमृता खानविलकर अभिनयासह सौंदर्यामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
नुकतेच अमृताने सोशल मीडियावर वेगवेगळ्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
खरंतर तिने गणेशोत्सवानिमित्त वेगवेगळ्या साड्या नेसल्या होत्या आणि तिने हे फोटो शेअर केले आहेत.
साडीतल्या फोटोत अमृता खानविलकर खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
अमृताच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.