अमृता खानविलकरच्या साडीत स्टायलिश अदा
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरआपल्या सौंदर्याने कायम चाहत्यांना घायाळ करते.
अमृता खानविलकर अभिनयाव्यतिरिक्त स्टायलिश लूकमुळे चर्चेत येते.
नुकतेच अमृताने साडीतले फोटो शेअर केले आहेत. यात ती स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.
अमृता खानविलकरने बेज रंगाची साडी परिधान केली आहे. साडीवर तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात डायमंड इअररिंग्स परिधान केले आहेत.
अमृता खानविलकर साडीत खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.
अमृता खानविलकरने मराठीसोबत हिंदीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
अमृता खानविलकर शेवटची 'ग्राउंड झिरो' सिनेमात पाहायला मिळाली.