पहिल्या मंगळागौरच्या आठवणीत रमली अमृता

अभिनेत्री अमृता देशमुखने लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री अमृता देशमुख हिने इंस्टाग्रामवर पहिल्या मंगळागौरचे फोटो शेअर केले आहेत आणि त्या आठवणीत रमली आहे.

अमृताने तिच्या पहिल्या मंगळागौरसाठी पर्पल रंगाची नववारी साडी नेसली आहे. 

कपाळी चंद्रकोर, नाकात नथ आणि केसांचा सुंदर आंबाडा घालून तिने हा साज केला आहे. 

प्रसादने क्रिम कलरचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचं धोतर नेसले आहे. 

अमृता या लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे. तसेच ते दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत. 

Click Here