समुद्र किनारी अमृताच्या ग्लॅमरस अदा

'प्रेमाची गोष्ट' फेम अभिनेत्री सध्या गोव्यात करतेय व्हॅकेशन एन्जॉय

अमृता बने मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्री आहे. ती शेवटची 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पाहायला मिळाली होती.

अमृता बने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून घराघरात पोहचली. यानंतर तिच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झालीय.

सध्या अमृता बने गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

अमृता बनने पिंक रंगाच्या स्कर्ट टॉपमधील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये ती गोव्याच्या किनाऱ्यावर ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.

अमृता बनेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

Click Here