अक्षया देवधरने मोरपंखी साडीतल्या फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष
अभिनेत्री अक्षया देवधर सध्या 'लक्ष्मी निवास' या तिच्या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
या मालिकेत अक्षयाने भावनाची भूमिका साकारते आहे. यात तिची आणि सिद्धूची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते.
अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत शिक्षिकेची भूमिका साकारून प्रेक्षकांची मन जिंकली.
अभिनेत्री अक्षया देवधरने अभिनयाव्यतिरिक्त व्यवसाय क्षेत्रात देखील पदार्पण केलं आहे.
नुकतंच अक्षयाने नवरात्रीनिमित्त हटके अंदाजात फोटोशूट केल्याचं पाहायला मिळतंय.
मोरपंखी रंगाची साडी नेसून अक्षयाने फोटो क्लिक केलेत. यात तिने पारंपारिक साज श्रृंगार केला आहे.
या साडीत अक्षया खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांना प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते.