मिथिलाच्या या बोल्ड आणि बिनधास्त लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
अभिनेत्री मिथिला पालकरने अभिनयाव्यतिरिक्त अप्रतिम स्टाइल स्टेटमेंटनेही चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे.
मिथिला पालकर तिच्या अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते.
पारंपरिक पेहरावापासून ते वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत, सर्वच पॅटर्नचे कपडे ही अभिनेत्री ग्रेस व आत्मविश्वासाने कॅरी करते.
मिथिलाचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोअर आहेत.
ती नेहमीच आपले वेगवेगळ्या लुकमधील स्टायलिश फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मिथिलाने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे, त्यात ती फार सुंदर दिसत आहे.
तिनं आपल्या गोंडस व मोहक लूकने सर्वांचं हृदय जिंकलं आहे.