गोल्डन साडीत अभिज्ञा भावे दिसली झक्कास!

अभिज्ञा भावेने नुकतेच गोल्डन साडीतले फोटो शेअर केले आहेत.

अभिज्ञा भावे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारली आहे.

अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय आहे. या माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच अभिज्ञाने सोशल मीडियावर गोल्डन साडीत फोटोशूट केलंय. यात तिने गोल्डन साडीवर लाल रंगाचा स्लीवलेज ब्लाउज परिधान केलाय.

साडीवर अभिज्ञाने गळ्यात छोटासा चोकर नेकलेस घातला आहे. हातात बांगड्या घातल्या आहेत आणि केस मोकळे सोडून लूक पूर्ण केलाय. 

अभिज्ञाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, उन्हें ही हमारी नजरें ढुंडे कबसे, परदेसीया मिले हो तुम हुमे जबसे 

गोल्डन साडीत अभिज्ञा खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Click Here