सौंदर्य पाहून व्हाल घायाळ
नयनतारा ही साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
नुकतेच नयनताराने साडीमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
नयनताराने साडीवर मॅचिंग ब्लाउज परिधान केला. ज्यामध्ये ती अधिकच सुंदर दिसत आहे.
नयनताराच्या या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.
नयनताराला 'लेडी सुपरस्टार' म्हणून ओळखले जाते.