अमृता खानविलकरचं फोटोशूट पाहिलं का?
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते.
अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून विविध व्हिडीओ, फोटोज चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आताही अमृतानं सुंदर असे फोटो पोस्ट केले आहेत.
अमृता खानविलकर अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली आहे.
तिथे अमृताने 360° ऑफ शिकागोला खास भेट दिली आहे.
यावेळी अमृता पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुपच सुंदर दिसत होती.
तिच्या सौंदर्याने आणि स्टाइलने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
यासोबत तिच्या नजरेतील धार आणि अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत.