बीसीसीआय की WWE, सर्वाधिक कोण श्रीमंत? अफाट आकडा पाहून...

Click Here

जगात दोनच खेळ खूप भारी आहेत, जे भारतातही लोकप्रिय आहेत, ते म्हणजे क्रिकेट आणि रेसलिंग. 

यात क्रिकेट म्हणाल तर बीसीसीआय आणि रेसलिंगमध्ये डब्ल्यूडब्ल्यूई. 

दोन्ही वेगवेगळे क्रिडा प्रकार असले तरीही या दोघांमध्ये कोण श्रीमंत असेल असा प्रश्न सर्वांना पडला असेल. 

क्रिकेट विश्वास बीसीसीआयचा दबदबा आहे, परंतू त्यापेक्षा कैकपटींनी डब्ल्यूडब्ल्यूई श्रीमंत आहे. 

संपत्तीच्या बाबतीत पहायला जाल तर बीसीसीआयची नेटवर्थ ही १८,७६० कोटी रुपये म्हणजेच 2.25 अब्ज एवढी आहे. आयपीएलमुळे ती वाढतच चालली आहे. 

तर डब्लूडब्लूई ही एक कंपनी आहे. जिची मार्केट व्हॅल्यू ही ₹78.61 अब्ज रुपये आहे. 

क्रिकेटपेक्षा डब्लूडब्लूईमध्ये जास्त पैसा मिळतो. तुम्हाला डब्ल्यु डब्ल्युईचा सर्वात श्रीमंत खेळाडू कोण माहित आहे का...

Vince McMahon हा डब्लूडब्लूईचा सर्वात श्रीमंत खेळाडू मानला जातो. त्याच्याकडे २.५ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. 

दुसरा क्रमांक हा रॉकचा लागतो. त्याच्याकडे ८०० कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. 

Click Here