कोण आहे Yesha Sagar? स्पोर्ट्स अँकरला क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडचा टॅग

ती सध्या चांगलीच चर्चेत आहे

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील क्रिकेटर समीर रिझवीच्या कथित गर्लफ्रेंडच्या रुपात येशा सागर हे नाव सध्या चर्चेत आहे.

येशा सागर मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने स्पोर्ट्स अँकरच्या रुपातही आपली खास छाप सोडलीये.

WPL २०२६ च्या हंगामात तिची झलक चांगलीच चर्चेचा विषय ठरली होती. 

मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकलं. 

मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केल्यानंतर तिने अभिनय क्षेत्रातही पाऊल टाकलं. 

येशा ही फिटनेसप्रेमी म्हणूनही ओळखली जाते. सोशल मीडियावर ती नियमितपणे जिम वर्कआउट्स आणि हेल्दी लाइफस्टाइलचा प्रचार करताना दिसते. 

तिची फिट, सुडौल शरीरयष्टी आणि कॅमेऱ्यासमोरची प्रभावी, आकर्षक उपस्थिती यामुळे तिने मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रात स्वतःची वेगळी आणि लक्षवेधी ओळख निर्माण केली आहे.

Click Here