मिरर सेल्फीत दिसली प्रेमाची हिंट
भारताीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्या पुन्हा एकदा नव्या अफेरमुळे चर्चेत आलाय.
हार्दिक पांड्याच्या आयुष्यात माहिका शर्मा या हसीनाची नव्या गर्लफ्रेंडच्या रुपात एन्ट्री झाल्याचे बोलले जात आहे.
माहिकानं आपल्या सोशल मीडियावरून एक मिरर सेल्फी शेअर केला अन् तिचं क्रिकेटरसोबत फ्रेम फुलत असल्याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली.
क्रिकेटर अन् मॉडेल दोघांनीही नात्यासंदर्भात मौनच बाळगले आहे. पण चाहत्यांमध्ये दोघांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता दिसून येते.
त्यातीलच एक मुद्दा म्हणजे दोघांच्या वयात अंतर किती?
हार्दिक पांड्यापेक्षा कथित गर्लफ्रेंड खूपच लहान आहे. दोघांच्या वयात मोठे अंतर असल्याचे दिसते.
हार्दिक पांड्याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी झालाय. सध्याच्या घडीला तो ३२ वर्षांचा आहे.
दुसऱ्या बाजूला माहिका शर्मा ही २४ वर्षांची आहे. दोघांच्या वयात ८ वर्षांचे अंतर असल्याचे दिसून येते.