इथंही विराट-रोहितचा जलवा!
आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली सर्वात अव्वलस्थानी आहे.
पहिल्या हंगामापासून RCB फ्रँचायझीकडून खेळताना विराट कोहलीनं २६७ सामन्यात ८६६१ धावा केल्या आहेत.
हिटमॅन रोहित शर्मा २७२ IPL सामन्यातील ७०४६ धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहित शर्मा हा सर्वाधिक ६ IPL ट्रॉफी जिंकणारा खेळाडू आहे. यात ५ ट्रॉफी त्याने MI कॅप्टनच्या रुपात कर एक ट्रॉफी डेक्कन चार्जर्स संघाकडून जिंकली आहे.
शिखर धवन याने आपल्या IPL कारकिर्दीत २२२ सामन्यात ५१ शतकासह ६७६९ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
डेविड वॉर्नर हा देखील IPL मधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. १८४ सामन्यात त्याने ६५६५ धावा केल्या आहेत.
सुरेश रैनान आपल्या IPL कारकिर्दीत २०५ सामन्यात १ शतक आणि ३९ अर्धशतकासह ५५२६ धावा केल्या आहेत.