IPL मधील सलामी बॅटरचा रेकॉर्ड
IPL मध्ये सलामीवीराच्या रुपात सर्वाधिक ४९.६४ सरासरीसह धावा करणाऱ्यांमध्ये लोकेश राहुल अव्वलस्थानी आहे. (कमीत कमी हजार धावा)
या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा किंग विराट कोहली ४७.४५ च्या सरासरीसह दुसऱ्या स्थानावर असल्याचे दिसून येते
CSK चा कर्णधार ऋतुराज गायकवाडनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत सलामीवीराच्या रुपात ४४.०१ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत
CSK च्या ताफ्यातून दिसलेला न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे ४३.२ च्या सरासरीसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसलेल्या ख्रिस गेलनं सलामीवीराच्या रुपात ४१.८६ च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.