सर्वाधिक ODI सामने खेळणारे टॉप-5 क्रिकेटर

यादीत एका पाकिस्तानी क्रिकेटरचाही समावेश आहे.

वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

सचिनने त्याच्या कारकिर्दीत एकूण ४६३ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

यादीत दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा महान फलंदाज महेला जयवर्धने आहे.

त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ४४८ एकदिवसीय सामने खेळले.

यादीत पुढील क्रमांकावर श्रीलंकेचा फलंदाज सनथ जयसूर्या आहे.

त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण ४४५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

श्रीलंकेचा कुमार संगकारा सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने एकूण ४०४ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीत एकूण ३९८ एकदिवसीय सामने खेळले.

Click Here