टिम डेविड ते वैभव सूर्यवंशी! इथं पाहा Longest Sixes चा रेकॉर्ड

IPL २०२६ च्या हंगामातील बिग हिटर

आयपीएल २०२६ स्पर्धेतील यंदाच्या हंगामात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या बॅटर्सच्या यादीत टिम डेविड अव्वलस्थानावर आहे.

आरसीबीच्या ताफ्यातील टीम डेविडनं बंगळुरुच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या  सामन्यात १०६ मीटर लांब षटकार मारला होता.

पंजाब किंग्सचा कूपर कॉलॉनी याने गुजरात टायटन्सविरुद्ध १०३ मीटर षटकार मारत लक्षवेधून घेतले होते. 

सनरायझर्स हैदराबादच्या अनिकेत वर्मानं आरसीबीविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात १०० मीटर लांब अंतरावर षटकार मारला होता.

SRH चा स्फोटक फलंदाज हेन्री क्लासेन याने ईडन गार्डन्सच्या मैदानात कोलकाता विरुद्ध ९९ मीटर लांब अंतरावर सिक्सर मारला होता.

SRH च्या ताफ्यातील लियाम लिविंगस्टोन याने  दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध  ९७ मीटर लांब षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते. 

Click Here

सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वलस्थानी असलेल्या वैभव सूर्यवंशीनं MI विरुद्ध ९० मीटर लांब षटकार मारल्याचे पाहायला मिळाले होते.