इथं पाहा खास स्टायलिश अंदाजाची खास झलक
बीसीसीआयच्या नमन अवॉर्ड्स सोहळ्यात स्मृती मानधना हिने ब्लू आउटफिट्समधील स्टायलिश लूकनं सर्वांचं लक्षवेधून घेतलं
तिच्या या ड्रेसची किंमत २ ते ४ लाखांच्या घरात असल्याची चर्चा रंगत आहे.
इथं एक नजर टाकुयात स्मृतीसह भारतीय महिला संघातील फॅशनचा जलवा दाखवून देणाऱ्या खेळाडूंवर
जेमिमा रॉड्रिग्स हिने ब्लॅक रंगातील साडीला पसंती देत आपल्या सौदर्याची खास झलक दाखवून दिली.
प्रतिका रावल हिने ऑल व्हाइट आउटफिटला पसंती देत स्टाइल स्टेटमेंटची खास झलक दाखवून दिली.
रेणूका ठाकूर सिंह हिचा हा अंदाज एखाद्या मॉडेल आणि अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.
हरलीन देओलही स्टाइल स्टेटमेंटच्या गेममध्ये मागे नव्हती. तिने या आउटफिट्समध्ये फॅशनचा जलवा दाखवून दिला.