SpiceJet अन् क्रिकेटर्सच्या 'सुहाना सफर' दाखवणारे खास क्षण
Spice Jet च्या अधिकृत एक्स अकाउंटवरुन क्रिकेटर्सचा सुहाना सफर दाखवणारे काही खास फोटो शेअर करण्यात आले आहेत.
शुभमन गिलशिवाय हार्दिक पांड्यानेही Spice Jet मधील प्रवासादरम्यान हवाई सुंदरीसोबत फोटोसाठी खास पोझ देताना दिसला.
Spice Jet नं शेअर केलेल्या फोटोंमध्ये टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरचीही खास झलक पाहायला मिळते.
याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यानं Spice Jet स्टार अष्टपैलून रवींद्र जडेजाच्या सुहाना सफरची खास फ्रेम शेअर केली होती.
टीम इंडियाने आपल्या विमान सेवाला पसंती दिल्याची खास माहिती शेअर करताना Spice Jet नं पंतचा शेअर केलेला हा फोटोही एकदम खासच आहे.
विमान प्रवासातील या खास फोटोमध्ये सिराज आपल्या स्टाईलची स्टेटमेंटची खास झलक दाखवून देताना पाहायला मिळाले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या संघानेही भारत दौऱ्यावर Spice Jet ला पसंती दिली होती. मार्करमचा हा फोटो त्याच पुरावा आहे.
क्रिकेटर्सच्या विमान प्रवासातील हे खास क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.