भारतीय संघाचा विकेटकिपर रिषभ पंत याची रूमर्ड गर्लफ्रेंड सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे.
ऋषभ पंत किंवा इशा नेगी दोघांपैकी कुणीही आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपची जाहीरपणे कबुली दिलेली नाही.
पण ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात इशाने लावलेली हजेरी त्यांच्या नात्याबद्दल बरंच काही सांगून गेली.
इशा हिचा फिटनेस कमालीचा आहे. इशाने वारंवार आपले जिम आऊटफिटमधले फोटो पोस्ट करत असते.
इशा नेगी ही इंटेरियर डिजायनर आहे. ती एक यशस्वी लघुउद्योजिका असून विविध ब्रँडसाठी मॉडेलिंगही करते.
इशाचा जन्म २० फ्रेब्रुवारीला झाला असून ती सध्या २८ वर्षांची आहे तर ऋषभ पंत २७ वर्षांचा आहे.