मोहम्मद सिराजला भाऊ मानणारी 'ही' मराठी मुलगी कोण?

क्रिकेटर मोहम्मद सिराजसोबत ही मुलगी एकत्र दिसत असल्याने त्यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे

आशा भोसले यांची नात जनाई भोसले सध्या खूप चर्चेत आहे. मोहम्मद सिराजसोबत ती दिसल्याने माध्यमांत झळकली आहे

आशा भोसले यांची नात जनाई भोसले सध्या खूप चर्चेत आहे. मोहम्मद सिराजसोबत ती दिसल्याने माध्यमांत झळकली आहे

२३ वर्षीय जनाई भोसले हिने म्युझिक क्षेत्रात स्वत:ची वेगळी छाप पाडली आहे. लाईव्ह शोमधून ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते

जनाईचं 'कैदी है तू तो फिर चाहू कोई न' हे गाणे लोकांना खूप आवडले. आजी आशा भोसले यांच्या पावलावर ती पाऊल टाकते

अलीकडेच जनाई भोसलेने इंग्लंड टेस्ट मॅचमधील सिराजच्या खेळीचं कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट केली

या पोस्टमध्ये सिराजचा फोटो शेअर करत, ज्यादिवशी मी सिराज भाईला भेटले, तेव्हापासून मी त्यांच्यापासून प्रेरणा घेते असं तिने सांगितले

आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. आमचे हृदय इंडियासाठी धडकते असं सांगत जनाईनं तिच्या पोस्टमध्ये सिराजचा भाऊ म्हणून उल्लेख केला

Click Here