T20I मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे कॅप्टन
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कॅप्टनच्या रुपात सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावे आहे.
टीम इंडियाचे नेतृत्व करताना रोहितच्या भात्यातून १०५ षटकार आले आहेत.
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता त्याचा हा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात आहे.
UAE संघाच्या कर्णधाराला नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करण्याची संधी आहे.
युएईचा कर्णधाराे आतापर्यंत १०४ षटकार मारले असून दोन षटकारांसह तो रोहितचा विक्रम मोडीत काढू शकतो.
इंग्लंडच्या टी-२० संघाचे नेतृत्व करताना इयॉन मॉर्गन याने ८६ षटकार मारले आहेत.
ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करतना ॲरॉन फिंच याने आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ८२ षटकार मारले आहेत.