१६ वर्षांपासून मुरली विजयच्या नावे आहे 'हा' रेकॉर्ड
IPL मध्ये एका डावात सर्वाधिक ११ षटकार मारण्याचा विक्रम मुरली विजयाच्या नावे आहे.
२०१० च्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याने ही कामगिरी नोंदवली होती. आजही हा विक्रम अबाधित आहे.
संजू सॅमसन याने २०१८ च्या हंगामात आरसीबीविरुद्ध एका डावात १० षटकार मारले होते.
यंदाच्या हंगामात संजू सॅमसन CSK च्या ताफ्यातून मैदानात उतरणार आहे.
श्रेयस अय्यरनं २०१८ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध एका डावात १० षटकार खेचले होते.
पंजाबचा सरपंच साब पुन्हा एकदा आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी कंबर कसेल.
शुभमन गिल याने २०२३ च्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात एका डावात १० षटकार मारण्याचा डाव साधला होता.