टी-२० आशिया कप स्पर्धेतील सिक्सर किंग; टॉप ५ मध्ये २ भारतीय

कुणाच्या खात्यात किती सिक्सर?

आशिया कप स्पर्धेतील टी-२० प्रकारात सिक्सर किंग होण्याची संधी अभिषेक शर्माकडे आहे.

पहिल्यांदाच आशिया कप  स्पर्धेत खेळताना त्याने पहिल्या चार सामन्यातील ४ डावात १२ षटकार मारले आहेत. 

एक नजर या स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या पाच फलंदाजांवर

अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाझ याने ८ सामन्यातील ८ डावात १५ षटकार मारले आहेत.

हाँगकाँगच्या बाबर हयातनं  ८ सामन्यातील ८ डावात १४ षटकार मारले आहेत.

अफगाणिस्तानच्या नजीबुल्लाह जादरान याने ८ सामन्यातील ८ डावात १३ षटकार मारल्याचा रेकॉर्ड आहे.

भारताच्या रोहित शर्मानं ९ सामन्यातील ९ डावात १२ षटकार मारल्याची नोंद आहे.

Click Here