सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय दिसते.
दाक्षिणात्य अभिनेत्री सम्युक्त शंमुगनाथन आणि चेन्नईचा माजी क्रिकेटर अनिरुद्ध श्रीकांत या दोघांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट सध्या चर्चेत आहे.
लग्नाआधी तिने खास फ्रेमसह क्रिकेटरसोबत बहरलेल्या लव्ह स्टोरीची झलक दाखवून सर्वांचे लक्षवेधून घेतले होते.
इथं एक नजर टाकुयात क्रिकेटरची बायको झालेल्या दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या खास अदाकारीवर..
संयुक्त दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय आहे.
अभिनेत्रीचा साडीतील पारंपारिक लूक अनेक चाहत्यांना घायाळ करून सोडणारा असाच आहे.
स्टाइल स्टेटमेंटच्या बाबतीतही ती आघाडीवर असलेल्या चेहऱ्यांपैकी एक आहे.