वर्ल्ड कप गाजवला, तरीही १ कोटींचीच बोली

कोण आहे ही 'सुंदर' क्रिकेटपटू?

भारतीय महिलांनी वर्ल्डकप जिंकला, पण सर्वाधिक चर्चा एका महिला क्रिकेटरची झाली.

त्या क्रिकेटरचे नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेची धडाकेबाज सलामीवीर कर्णधार लॉरा वूल्वार्ड.

लॉराच्या अनेक दमदार खेळींच्या जोरावरच दक्षिण आफ्रिकेने फायनलपर्यंत धडक मारली

लॉराने वनडे वर्ल्डकप गाजवला. ९ सामन्यात तिने सर्वाधिक ५७१ धावांचा रतीब घातला.

त्यामुळे महिल्यांच्या IPL मध्ये तिच्यावर मोठी बोली लागेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती.

पण तिला अवघ्या १ कोटी १० लाखांच्या बोलीसह दिल्लीच्या संघाने आपल्या ताफ्यात सामील केले. 

Click Here