"लेहेंगा है महंगा मेरा..." स्मृतीच्या लग्नात जेमिमा-श्रेयंकाचा जलवा!

दोघींनी स्टायलिश अंदाजानं वेधलं लक्ष

भारतीय क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. 

टीम इंडियाच्या 'क्वीन'च्या लग्न समारंभातील कार्यक्रमात भारतीय महिला संघातील खेळाडूंनी चारचाँद लावल्याचे पाहायला मिळाले. 

स्मृती-पलाशच्या लग्नापूर्वीच्या  कार्यक्रमातील भारतीय संघातील खेळाडूंचा थाटही लक्षवेधी ठरतोय. 

स्मृती-पलाशच्या लग्नापूर्वीच्या  कार्यक्रमातील भारतीय संघातील खेळाडूंचा थाटही लक्षवेधी ठरतोय. 

दोघांनीही पेस्टल गुलाबी रंगाच्या लेहेंगा परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

त्यांचा हा अंदाज "लेहेंगा है महंगा मेरा..." गाण्याचे बोल आठवायला लावणारा असाच आहे. 

Click Here