ती कोण? सध्या काय करते?
IPL लिलावात कॅमरून ग्रीनवर विक्रमी बोली लागल्यावर ही सुंदरी चर्चेचा विषय ठरत आहे.
सौंदर्याच्या बाबतीत हॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देणारी ही सुंदरी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटर कॅमरून ग्रीनची होणारी बायको आहे.
कॅमरून ग्रीनच्या आयुष्यात एन्ट्री मारणाऱ्या तरुणीचं नाव एमिली रेडवुड असं आहे.
अनेक वर्षे एकमेकांसोबत डेटिंगचा खेळ खेळल्यावर फेब्रुवारी, २०२२५ मध्ये या जोडीनं साखरपुडा उरकला होता.
कॅमरून ग्रीनची लाँग टाइम गर्लफ्रँड आणि स्टार क्रिकेटरची लाइफ पार्टन होणारी एमली पेशाने न्यूट्रिशनिस्ट आहे.
फॅशन ट्रेंड फॉलो करत ती स्टाइल स्टेटमेंटची क्वीन असल्याचेही अनकदा दाखवून देताना दिसते.
कॅमरून ग्रीनला चीअर करण्यासाठी अनेकदा ती स्टेडियममध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे.
IPL स्टारची होणारी बायको भटकंतीचा छंदही जोपासते. सोशल मीडियावरुन त्यासंदर्भातील तिच्या अनेक पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील.