सरशेवटी कोण ठरणार भारी?
IPL 2026 च्या हंगामातील RCB विरुद्ध CSK यांच्यातील लढतीत दोन्ही संघांनी २०० धावा केल्या.
CSK च्या संघाला RCB विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पण त्यांनी IPL मध्ये सर्वाधिक ३७ वेळा २०० धावा करण्याचा खास विक्रम नोंदवला .
आरसीबीच्या संघाने आतापर्यंत ३६ वेळा २०० धावांचा पल्ला गाठला आहे.
पंजाब किंग्सचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. प्रितीच्या संघाने आतापर्यंतच्या इतिहासात ३३ वेळा २०० धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.
IPL मधील पाच वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सच्या संघाने ३२ वेळा २०० धावांचा डाव साधला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने आतापर्यंत ३० वेळा २०० धावा केल्याचे पाहायला मिळाले आहे.
यंदाच्या हंगामाच्या सरशेवटी CSK चं नंबर वन राहणार? की या यादीत मोठा फेरबदल होणार ते पाहण्याजोगे असेलय