IPL चिअरलीडर्स किती कमावतात? हा संघ खर्च करतो सर्वाधिक पैसा

चिअरलीडर्सच्या कमाईची गोष्ट

आयपीएलमध्ये षटकार-चौकारांची आतषबाजीवर ठुमका लगावणाऱ्या चिअरलीडर्सच्या माध्यमातून एंटरटेनमेंट तडका पाहायला मिळतो.

इथं एक नजर टाकुयात IPL मध्ये रंग भरणाऱ्या नृत्यांगणांच्या कमाईसंदर्भातील खास गोष्ट

कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या चिअरलीडर्स सर्वाधिक कमाई करतात. एका सामन्यासाठी त्यांना जवळपास २४ ते २५ हजार रुपये मिळतात. 

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघही चांगला मोबदला देतात. त्यांच्या चिअरलीडर्सना जवळपास २० हजार रुपये रक्कम मिळते.

चेन्नई सुपर किंग्सचा संघ आपल्या संघाशी कनेक्ट झालेल्या चिअरलीडर्संना जवळपास १७ हजार रुपये प्रति सामना याप्रमाणे पैसे मोजतो.

पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ चिअरलीडर्ससाठी १२ ते १५ हजार प्रति सामना मोजतात. 

पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ चिअरलीडर्ससाठी १२ ते १५ हजार प्रति सामना मोजतात. 

संघ जिंकला तर चिअरलीडर्संना  अतिरिक्त बोनस दिला जातो. म्हणजे संघाची कामगिरीवर त्यांची कमाई वाढते.

चिअरलीडर्स फक्त सामन्यांमध्येच परफॉर्म करत नाहीत. त्या स्पॉन्सर इव्हेंट्स, ब्रँड शूट्स आणि कॉर्पोरेट पार्टीजमध्येही सहभागी होतात.