DC नं सर्वाधिक चौथ्यांदा एका धावेसह गमावली मॅच; कधी अन् कुणी दिली मात?

कधी कुणाविरुद्ध आली ही वेळ?

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने घरच्या मैदानातील गुजरात विरुद्धचा सामना अवघ्या एका धावेसह गमावला. 

विक्रमी २११ धावांचा पाठलाग करताना केएल राहुलनं ९२ धावांची दमदार खेळी साकारली 

अखेरच्या षटकात मिलरची बॅटही तळपली. पण तो संघाल ाविजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

IPL च्या इतिहासात सर्वाधिक चौथ्यांदा दिल्ली कॅपिटल्सवर एका धावेसह सामना गमावण्याची नामुष्की ओढावली आहे.

२०१५ च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या घरच्या मैदानात दिल्लीच्या (DD) संघाला पहिल्यांदा एका धावेसह पराभवाचा सामना करावा लागला होता. 

२०१६ च्या हंगामात घरच्या मैदानात खेळताना गुजरात लायन्सच्या संघाविरुद्धही DC वर एका धावेसह सामना गमावण्याची वेळ आली होती.

२०२१ च्या हंगामात अहमदाबादच्या मैदानात आरसीबी विरुद्धचा सामनाही दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अवघ्या एका धावेसह गमावला होता. 

Click Here