ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय
हरमनप्रीत कौर भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून देणारी पहिली कर्णधार ठरली आहे.
क्रिकेटच्या मैदानात आपल्या आक्रमक अंदाजासाठी ओळखली जाणारी हरमनप्रीत कौर स्टाइल स्टेटमेंटच्या बाबतीतही कमी नाही.
अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून खास फोटो शेअर करताना दिसते.
हरमनप्रीत कौर फॅशन ट्रेंड उत्तमरित्या फॉलो करते. शॉर्ट अन् टी शर्टमधील तिचा हॉट अँण्ड कडक लूक तिच्यात दडलेल्या फॅशन क्वीनची झलक दाखवणारा आहे.
सिंपल आउटफिट्समध्ये ब्लॅक सनग्लासेस घालून परिपूर्ण केलाला लूकही एकदम झक्कास वाटतो.
हरमनप्रीत कौरचा जिम लूकही एकदम परफेक्ट आहे. या फोटोत स्टाइल स्टेटमेंटचा भाग झालेल्या टॅटूवरही प्रेमी असल्याचेही दिसून येते.
हा फोटो म्हणजे कॅप्शनची गरज नाही असाच आहे.