...अन् तिचा चेहराच पडला
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात आला.
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक स्टेडियमवर बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारची झलकही पाहायला मिळाली. त्याने पत्नी ट्विंकल खन्नासोबत मॅचचा आनंद घेतला.
भारत-इंग्लंड यांच्यातील रंगतदार सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री सैयामी खेरनंही हजेरी लावली होती.
मॅचवेळी टीम इंडियाला चीअर करतानाची छोटी व्हिडिओ क्लिप तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलीये.
टीम इंडियानं मॅच गमाल्यावर अभिनेत्रीचा चेहरा पडला. तिने लॉर्डर्सवरील Sad स्टोरीही शेअर केली आहे.
सैयामी खेर ही 'घूमर' चित्रपटात महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसली होती.
फार कमी लोकांना माहिती असेल की, ती एक उत्तम क्रिकेटर आहे.
जर ती अभिनय क्षेत्रात उतरली नसती तर ती निश्चितच क्रिकेटरच्या रुपात मैदानात उतरल्याचे दिसले असते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळीही ती टीम इंडियाला चीअर करताना दिसली होती. यावरून तिची क्रिकेटची 'दिवानगी' दिसून येते.
राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.