भारतीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू आले आणि गेले. त्यापैकी काही हिट झाले, तर काही फ्लॉप ठरले. पण क्रिकेटमध्ये फ्लॉप ठरलेल्या खेळाडूंना आयुष्याचा जोडीदार मात्र अतिशय सुंदर मिळाला. पाहूया असे ५ खेळाडू
बंगालकडून क्रिकेट खेळणारा मनोज तिवारी आणि त्याची पत्नी सुस्मिता रॉय
वेगवान गोलंदाज अशोक डिंडा आणि त्याची पत्नी श्रेयासी रुद्रा
पंजाबचा गोलंदाज परविंदर अवाना आणि त्याची पत्नी संगीता कसाना
मध्यमगती गोलंदाज विनय कुमार आणि त्याची पत्नी रिचा सिंह
अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी आणि त्याची पत्नी लोकप्रिय स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर