टीम इंडियाने पहिल्या कसोटीतील पराभवानंतर इंग्लंडविरूद्धची दुसरी कसोटी जिंकली.
भारताचा बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर हा पहिला कसोटी विजय होता.
या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया, सर्वाधिक मैदानांवर कसोटी जिंकलेले Top 5 संघ
५. दक्षिण आफ्रिका (४९)- या संघाने जगभरात वेगवेगळ्या ४९ मैदानांवर कसोटी विजय मिळवला आहे.
४. वेस्ट इंडिज (५०)- या संघाने जगभरात विविध ५० मैदानांवर कसोटी विजय मिळवला आहे.
३. इंग्लंड (५५)- या संघाने जगभरात वेगवेगळ्या ५५ मैदानांवर कसोटी विजय मिळवला आहे.
२. ऑस्ट्रेलिया (५८)- या संघाने जगभरात विविध ५८ मैदानांवर कसोटी विजय मिळवला आहे.
१. भारत (६०)- यादीत टीम इंडिया अव्वल आहे. भारताने ६० वेगवेगळ्या मैदानांवर कसोटी विजय मिळवला आहे.