तेंडुलकर ते अझरुद्दीन! मँचेस्टरच्या मैदानातील भारतीय शतकवीर

इथंच आलं शतकाच्या बादशहाचं पहिलं शतक 

सचिन तेंडुलकरनं या  मैदानत ११९ धावांची नाबाद खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.. 

१९९० मध्ये मोहम्मद अझरुद्दीन याने ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात १७९ धावांची खेळी केली होती. 

१९८२ च्या इंग्लड दौऱ्यात संदीप पाटील यांनी मँचेस्टरच्या मैदानात १२९ धावांची नाबाद खेळी केली होती.

१९७४ मध्ये सुनील गावसकर यांच्या भात्यातून मँचेस्टरच्या मैदानात १०१ धावांची खेळी आल्याचे पाहायला मिळाले होते.

पॉली  उमरीगर यांनीही १९५९ मध्येच इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरच्या मैदानात ११८ धावांची खेळी केली होती.

१९५९ मध्ये अब्बास अली बेग या दिग्गज क्रिकेटरनं मँचेस्टरच्या मैदानात ११२ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. 

विजय मर्चंट यांनी १९३६ मध्ये इंग्लंडमधील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ११४ धावांची खेळी केली होती.

सय्यद मुश्ताक अली हे परदेशात शतक झळकवणारे पहिले भारतीय आहेत. १९३६ मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात त्यांनी ही पहिली सेंच्युरी मारली होती. 

Click Here