हिट अँण्ड फिट पांड्या काय खातो? जाणून घ्या त्याचा डाएट प्लॅन

क्रिकेटर फिटनेससाठी जिमसह संतुलित आहाराला देतो पसंती 

हार्दिक पांड्यानं फिटनेससाठी उच्च-प्रथिने आणि कमी-कॅलरीयुक्त आहारासंदर्भातील खास गोष्ट शेअर केलीये.

गुड मॉर्निंग विथ वॉटर! हायड्रेट राहण्याचा फंडा

मग पांड्या थेट जिममध्ये जातो. 

नाश्त्यामध्ये तो ६५० कॅलरीज आणि ३० ग्रॅम प्रथिने असलेली स्मूदी,  ओट्स, केळी आणि एवोकॅडोसह  बदामाचे दूध घेतो. 

दुपारच्या जेवणाआधी क्रिकेटर वजन मेंटन ठेवण्यासाठी भूक नियंत्रित करण्यासाठी पाण्यात मिसळून अ‍ॅपल सायडर व्हिनेगर सप्लिमेंटला पसंती देतो.

दुपारच्या जेवणात पांड्याच्या आहारात जिरा राइस, पालक आणि डाळ यांचा समावेश असतो. 

हार्दिक पंड्या सरावानंतर संध्याकाळी ओटमील घेतो. ज्यामध्ये सुमारे ६०० कॅलरीज आणि २८ ग्रॅम प्रथिने असतात.

Click Here