पुन्हा एकदा कोट्यवधीची शॉपिंग
हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका ही सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
अनेक महागड्या कारचा मालक असलेल्या पांड्याने गर्लफ्रेंडला नवी कोरी कार गिफ्ट केली आहे.
हार्दिकने माहिकाला भारतातील पहिली Mercedes-Benz V-Class लक्झरी MPV गिफ्ट केली आहे. यासाठी त्याने १.७ कोटी मोजले आहेत.
काही दिवसांपूर्वीच हार्दिक पांड्या १२ कोटी रुपयांच्या फेरारी कारच्या शॉपिंगमुळे चर्चेत आला होता.
क्रिकेटरनं मुलगा अगस्त्या आणि एक्स वाईफ नताशाला गिफ्ट केलेल्या कारचीही चांगलीच चर्चा रंगली होती.
प्रेमाच्या खेळाशिवाय महागड्या शॉपिंगमुळे ही जोडी सातत्याने लक्षवेधी ठरताना दिसत आहे.