जाणून घ्या सविस्तर...

२०२६ च्या  U19 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हे आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आले आहे. 

U19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो १६ खेळाडू आहे. 

२००० मध्ये मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९ वर्षांखालील पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली होती.

२००८ मध्ये विराट कोहलीच्या कॅप्टन्सीत भारतीय संघाने दुसऱ्यांदा U19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. 

२०१२ मध्ये उन्मुक्त चंद याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तिसऱ्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. 

२०१८ च्या U19 वर्ल्ड कप स्पर्धेत पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती. 

२०२२ मध्ये यश धूलनं पाचव्यांदा भारतीय संघाला अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद मिळवून दिले.

मायलुहानन सेंथिलनाथन (१९८८), अमित पगनीस ( १९९८), पार्थिव पटेल (२००२), अंबाती रायुडू (२००४) रविकांत शुक्ला (२००६) , अशोक मेनारिया(२०१०).. 

 विजय झोल (२०१४), ईशान किशन (२०१६), प्रियम गर्ग (२०२०), उदय सहारण (२०२४) यांनी U19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.

Click Here