मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ताईनं दिलेल्या गिफ्टची स्टोरी

खुद्द सचिनने शेअर केलेला खास किस्सा

सचिन तेंडुलकरनं क्रिकेटच्या मैदानात अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच त्याला विक्रमादित्य असंही म्हटलं जाते. 

शंभर शतकांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे.

सचिनच्या क्रिकेटमधील अविश्वसनीय प्रवासात त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर याचा मोलाचा वाटा आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहितीये.

पण तुम्हाला माहितीये का? मोठी बहिण सविता यांनी सचिनला पहिली बॅट गिफ्ट स्वरुपात दिली होती. 

 सचिन आयुष्यातील पहिली बॅट ही कश्मीर विलोची होती. 

सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वीच बहिणीनं जिथून बॅट आणली तिथं भेट देत जुन्या आठवणीला उजाळा दिल्याचेही पाहायला मिळाले होते. 

Click Here