झिम्बाब्वेच्या गड्याची तेंडुलकर-जयसूर्याच्या क्लबमध्ये एन्ट्री! 

  इथं पाहा वनडेतील खास रेकॉर्ड

झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर याने शुक्रवारी हरारेच्या मैदानातून श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून पुन्हा एकदा वनडेत कमबॅक केले. 

मोठी वनडे कारकिर्द असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर २२ वर्षे आणि ९१ दिवसांसह टॉपला आहे. ( १८ डिसेंबर १९८९ ते १८ मार्च २०२२) 

श्रीलंकन जयसूर्याची वनडे कारकिर्द २१ वर्षे आणि १८४ दिवसांची राहिली आहे. (२६ डिसेंबर १९८९ ते २८ जून २०११)

झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरची वनडे कारकिर्द २१ वर्षे १३१ दिवस एवढी मोठी आहे. (२० एप्रिल २००४ ते २९ ऑगस्ट २०२५)*

पाकिस्तानी जावेद मियाँदाद यांची वनडे कारकिर्द २० वर्षे आणि २७२ दिवसांची (११ जून १९७५ ते ९ मार्च १९९६) अशी आहे.

झिम्बाब्वेचा शॉन विल्यम्स याची वनडे कारकिर्द २० वर्षे आणि १८५  दिवस अशी आहे. (२५ फेब्रुवारी २००५ ते २९ ऑगस्ट २०२५)*

वेस्ट इंडिज गेलची वनडे कारकिर्द ही १९ वर्षे आणि ३३७ दिवस अशी राहिली आहे. (११ सप्टेंबर १९९९ ते १४ ऑगस्ट २०१९)

Click Here