२०२५ कॅलेंडर ईयरमध्ये सूर्याचा फ्लॉप शो! या यादीत विराटचंही नाव

कोण कोणत्या वर्षी ठरलं फ्लॉप?

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. 

 २०२५ हे वर्ष कॅप्टन्सीच्या रुपात सूर्यानं गाजवलं. पण फलंदाजीत तो कमी पडला. यंदाच्या वर्षात त्याने १४.२ च्या स्ट्राइक रेटनं धावा काढल्या आहेत.

T20I मध्ये एका कॅलेंडर ईयरमध्ये सर्वात कमी स्ट्राईक रेटसह धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.

अक्षर पटेल याने २०२२ च्या हंगामात ११.६२ च्या सरासरीसह धावा केल्या होत्या. तो या यादीत टॉपला आहे.

२०२४ च्या कॅलेंडर ईयरमध्ये विराट कोहलीची टी-२० तील सरासरी फक्त १८ होती.

 यंदाच्या वर्षात संजू सॅमसनच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल झाल्यावर त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला. त्याची सरासरी १८.५ अशी घसरली आहे.

टीम इंडिया बाहेर असलेल्या ईशान किशन याने २०२३ च्या कॅलेंडर ईयरमध्ये फक्त १८.८१ च्या सरासरीसह धावा केल्या होत्या.

Click Here