Rohit Sharma चे 5 अभेद्य रेकॉर्ड्स


रोहित शर्माने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावा करून वनडे इतिहासातील सर्वाधिक स्कोअर केला होता. आजपर्यंत हा कुणालाही मोडता आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके करणारा रोहित एकमेव खेळाडू आहे. हा विक्रम मोडणे जवळपास अशक्य मानला जातो.

एका विश्वचषक स्पर्धेत 5 शतके ठोकणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. 2019 च्या वर्ल्डकपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती.

T20I आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रमही रोहित शर्माच्या नावावर आहे. 

याशिवाय, वनडेमध्ये सर्वाधिक 8 वेळा 150 पेक्षा जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे. 

Click Here