आयपीएल 2023-24 हंगामातून भारतीय क्रिकेट बोर्डची विक्रमी कमाई.
आयपीएलमधून तब्बल ५९ टक्के कमाई आयपीएलमधूनच बीसीसीआयला ५७६१ कोटींची कमाई झाली.
एकूण राखीव निधी बीसीसीआयकडे सध्या 30 हजार कोटी रुपयांचा राखीव निधी असून बोर्डाला दरवर्षी एक हजार कोटींचे व्याज मिळते.
आयपीएल मधून अशी होते कमाई मीडिया राईटस - ३६१ कोटींचा नफा टायटल स्पॉन्सरशिप - ३०० कोटींहून अधिक फ्रँचायझी शुल्क - नवीन संघ आल्यास फायदा
आयपीएलच्या टीम्सकडून उत्पन्न मिळवून देणाऱ्या टॉप ३ टीम लखनऊ - ७०९० कोटी गुजरात - ५६२५ कोटी मुंबई - ८५० कोटी
व्यावसायिक स्वरूप देण्याची प्रचंड क्षमता बीसीसीआयकडे रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी, सी.के. नायडू करंडक या स्पर्धांना व्यावसायिक स्वरूप देण्याची प्रचंड क्षमता
यशस्वी बिझनेस मॉडेल आयपीएलमधून सोन्याचे दिवस, बीसीसीआयचे व्यवस्थापन व धोरणे यशस्वी ठरली.
भविष्यातील योजना पुढील आयपीएल हंगाम अधिक भव्य करण्याची तयारी.