जेव्हा केव्हा पैशांची गरज असते तेव्हा लोकांना आधी पर्सनल लोनची आठवण येते. यामध्ये सर्वांना अधिक व्याज द्यावं लागतं.
याशिवाय दुसऱ्या लोनवरही मोठ्या प्रमाणात व्याज द्यावं लागतं. यासाठी आम्ही आज तुम्हाला एका सरकारी लोनबद्दल सांगणार आहोत.
परंतु हे कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे शेतजमीन असणं आवश्यक आहे. आम्ही किसान क्रेडिट कार्डाबद्दल सांगत आहोत.
किसान क्रेडिट कार्डावर वार्षिक ४ टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं. ज्याची सध्या मर्यादा ३ लाख रुपये इतकी आहे.
जर तुमच्याकडे शेती असेल आणि तुम्हालाही कर्ज हवं असेल तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनं यासाठी अर्ज करू शकता.
शेतीशिवाय मत्स्यपान किंवा पशुपालन करणाऱ्या लोकांनाही या कर्जासाठी अर्ज करता येईल.
शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?