चॅट जीपीटीचं टेन्शन ग्रोक वाढवणार, अख्खं मार्केट खाणार

तुम्ही यापैकी कोणतं AI चॅट बॉट्स वापरता?

 जगात सध्या सगळीकडे चॅट जीपीटी या एआय प्लॅटफॉर्मचा बोलबाला आहे. याबद्दल सिमिलर वेबने आकडेवारी प्रसिद्ध केलीये.

आपल्याला हवी ती माहिती आणि हव्या त्या गोष्टी चॅट जीपीटी आपल्याला क्षणार्धात आपल्यासमोर हजर करते.

पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे, थोडं थांबा, नजीकच्या काळात चॅट जीपीटीची जागा ग्रोकनं घेतलेली असेल.

कारण ग्रोकच्या वाढीचा सध्याचा दर आहे २७.२७टक्के, तर चॅट जीपीटीच्या वाढीचा दर आहे फक्त ६.०३ टक्के!

आणि डीपसीकचा वेग तर ऋण ९.१७ टक्के आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रोक, क्लॉड, परप्लेक्सिटी.. वेगानं पुढे गेलेले असतील.

क्लॉडच्या वाढीचा वेग १०.४७ टक्के, तर परप्लेक्सिटीचा वेग हा ८.६० टक्के इतका आहे. जेमिनीचा ७.८८ टक्के आहे. ग्रोकची वाढ सर्वाधिक आहे.

खारिक खाण्याचे ५ फायदे, जाणून लगेच खायला सुरुवात कराल...

Click Here