जीएसटी परिषदेच्या निर्णयांमुळे महिलांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंवरील करदर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. या सुधारणा महिलांना आर्थिक दिलासा देणार आहे.
हेअरऑइल, शॅम्पू, टॉयलेटसाबण, टूथपेस्ट, टूथब्रशयांसारख्यादैनंदिनवापरातीलसौंदर्यप्रसाधने व आवश्यकवस्तूंवरीलजीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्केकरण्यातआलाआहे. त्यामुळेघरगुतीखर्चकमीहोईल.
सॅनिटरीनॅपकिन, डायपरआणिबाळांच्यानॅपकिनलाइनरवरीलजीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्केकरण्यातआलाआहे. यामुळेमहिलांनाआरोग्यदृष्ट्यादिलासामिळेल.
हस्तकलाउत्पादनंतसेचमहिलाबचतगट व स्वयंसाहाय्यतागटांकडूनतयारकेलीजाणारीवस्त्रे, कपडेआणिहस्तकलायांवरीलजीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्केकरण्यातआलाआहे.
महिलांच्या वापरातील हँडबॅग, सुटकेस, पर्स, शॉपिंग बॅग्स (कापूस व ज्यूट), ज्वेलरी बॉक्स यांवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.
फेस पावडर, टाल्कम पावडर, हेअर ऑइल, शॅम्पू, डेंटल फ्लॉस, टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम लोशन, आफ्टरशेव्ह लोशन, कंगवे, क्लिप्स, हेअरपिन्स, कलिंग पिन्स आणि हेअर कलर्स यांवरील दर ५ टक्के करण्यात आला.
पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्याटीव्हीवर किती बचत?