पोस्ट ऑफिस प्रत्येक वर्गातील लोकांसाठी काही ना काही नव्या स्कीम आणत असते. जर तुम्ही त्यात थोडी रक्कम गुंतवली तर तुम्ही नक्कीच मोठा फंड उभा करू शकता.
ही स्कीम म्हणजे पोस्टाचीरिकरिंगडिपॉझिटस्कीम. यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. कारण याला सरकारचा पाठिंबा असल्यानं गुंतवणूक सुरक्षित असते.
सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर ६.७ टक्क्यांचं वार्षिक व्याज दिलं जात आहे. हे व्याज चक्रवाढपद्धतीनं दिलं जातं. त्यामुळे नफा तेजीनं वाढतो.
जर तुम्ही यात दररोज ३३३ रुपयांची गुंतवणूक केली तर ५ वर्षांमध्ये तुम्ही एकूण ६ लाख रुपयांची गुंतवणूक करता. यावर तुम्हाला एकूण १.१३ लाखांचं व्याज मिळेल.
जर तुम्ही ही गुंतवणूक ५ वर्षांसाठी वाढवली तर १० वर्षांमध्ये तुम्ही एकूण १२ लाख जमा कराल. यावर तुम्हाला ५.०८ लाखांच्या व्याजासह एकूण १७.०८ लाख रुपयांचा फंड मिळेल.
कोणतीही भारतीय व्यक्ती केवळ महिन्याला १०० रुपयांची गुंतवणूक करून यात गुंतवणूक करू शकतो. याशिवाय १ वर्षानंतर यावर कर्जाची सुविधाही मिळते.
₹३,०००, ₹५,०००, ₹८,००० आणि ₹१०,००० च्या गुंतवणुकीवर किती रिटर्न? १५ वर्षांत किती जमेल फंड, जाणून घ्या